Webdunia News
 
  ठळक बातम्या
  आंतराष्ट्रीय
  राष्ट्रीय
  अर्थवृत्त
  क्रीडावृत्त
  मनोरंजन
  इतर
 ठळक बातम्या
राजने तूर्त 'पाटी' पुसली!
महाराष्ट्र टाईम्स1 तासांपूर्वी
* राजयांच्याआंदोलनाचीमाघार *शांतताराखण्याचाहायकोर्टाचाआदेश * ११३५मनसैनिकांवरकारवाई टीममटा दुकानांवरमराठी पाट्यालावण्याचाकायदा राज्यसरकार आणिमहापालिकाअमलात आणतअसतील तरआपल्यालाकाहीरस्त्यावरउतरण्याचीहौस नाही, अशाशब्दांतमहाराष्ट्रनवनिर्माणसेनेचेअध्यक्ष राजठाकरे यांनीआंदोलनाच्याभूमिकेपासूनगुरुवारीमाघार घेतली.याचवेळी,प्रक्षोभकभाषणे किंवाआंदोलने करूनसार्वजनिकशांततेचा भंगकरण्यासमुंबईहायकोर्टानेमनसैनिकांनामनाई केली आहे.राज्यसरकारनेसंभाव्यआंदोलनाचाधोका ओळखून११३५मनसैनिकांवरकारवाई केली;तर मुंबईवेठीलाधरण्याचाप्रयत्न...
शरीफ-झरदारींमध्ये राष्ट्राध्यक्षपदाबाबत चर्चा
वेबदुनिया15 तासांपूर्वी
पाकमधील आघाडी सरकारमधील प्रमुख नेते असिफ अली झरदारी व नवाझ शरीफ यांच्यात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबाबत विचारविनिमय झाला. झरदारींनी शरीफ यांना परत सरकारमध्ये सामील होण्याचे निमंत्रण देतानाच माजी न्यायमूर्ती सईद-उझ-झमान यांची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले.मात्र शरीफ यांनी घडामोडी हाताबाहेर गेल्याचे सांगत न्यायमूर्तीच्या पुनर्बहालीच्या मुद्दयावर पक्ष ठाम असल्याचे स्पष्ट केले. आपण आघाडी सरकारमधून बाहेर पडल्याने पंतप्रधान गिलानी यांनी नव्याने विश्वासमत घेतल्यास विरोधात मतदान करणार...
नांदेडच्या अपह्रत विद्यार्थ्याने करवून घेतली सुटका
सकाळ2 दिवसांपूर्वी
औरंगाबाद- नांदेडहून पळवून आणलेल्या ११ वीच्या विद्यार्थ्याने शिताफीने अपहरणकर्त्याच्या तावडीतून औरंगाबादेत बुधवारी (ता. २७) पहाटेच स्वतःची सुटका करून घेतली. प्रदिप भाऊसाहेब हिवराळे (वय १६, रा. लोणी, ता. अर्धापूर, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. प्रदिप मंगळवारी (ता. २६) दुपारी पुस्तक आणण्यासाठी गेला. तेव्हा तीन जणांनी जीपमधून त्याचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तोडांवर रूमाल टाकल्याने त्याची शुद्ध हरपली. पहाटे औरंगाबादेतील रेल्वेस्टेशन भागात जीप आली. जीपमधील दोन जण प्रातःविधीसाठी गेले व एक जण झोपलेला...
 आंतराष्ट्रीय
लेस्बियन कार्यकर्त्या मार्टिन यांचे निधन
महाराष्ट्र टाईम्स3 तासांपूर्वी
सॅनफ्रान्सिस्को समलिंगीविवाहालाकायदेशीरमान्यतामिळण्यासाठीलढा देणा-याडेल मार्टिनयांचेबुधवारीवयाच्या ८७व्या वर्षीनिधन झाले.मृत्युसमयीपत्नी फिलिसलायनत्यांच्यासोबतचहोती. कित्येकवर्षांच्यामैत्रीनंतर१६ जून २००८रोजी मार्टिनआणि लायनविवाहबंधनातअडकले होते.समलिंगीविवाहालामान्यतामिळालेले तेसॅनफ्रान्सिस्कोशहरातलेपहिले जोडपेहोते.आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना अँडी रॉडिकने अमेरिकन टेनिस स्पर्धेला जोशात सुरुवात केली.Copyright © 2008 Bennett Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights: This site...
बुश सरकारच्या परराष्ट्रधोरणावर टीकेची झोड
वेबदुनिया14 तासांपूर्वी
डेमॉक्रॅटीक पक्षाचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जोसेफ बायडेन यांनी बुश प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणावर टीकेची झोड उठवली आहे. चीन व भारताचा महाशक्ती म्हणून उदयासारखे प्रश्नांच्या अवलोकनात बुश यांना अपयश आल्याचे त्यांनी म्हटले आहे.अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्येही अमेरिकेचे धोरण पुरते कुचकामी ठरल्याची टीका सिनेटचे परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष असलेले बायडेन यांनी केले आहे.अमेरिकेत 9/11 हल्ल्यास कारणीभूत घटक या अफगाणिस्तान लगतच्या पाकच्या आदिवासी बहुल भागात संघटित झाले असून नवीन हल्ल्याच्या योजना आखत...
ओबामा डेमोक्रॅटिकचे अधिकृत उमेदवार
महाराष्ट्र टाईम्स3 तासांपूर्वी
वॉशिंग्टन उमेदवारीच्याशर्यतीतहिलरीक्लिंटनयांना पराभूतकरूनअध्यक्षपदाचेप्रबळदावेदारठरलेल्याबराक ओबामायांनागुरुवारीअमेरिकीअध्यक्षपदासाठीडेमोक्रॅटिकपक्षाचेअधिकृतउमेदवारम्हणून घोषितकरण्यात आले.डेनव्हर येथेझालेल्यापक्षाच्याराष्ट्रीयपरिषदेतक्लिंटनदाम्पत्याने'ओबामा हेचअमेरिकेत बदलआणू शकतात, असेम्हणतत्यांनानि:संदिग्धपाठिंबाजाहीर केला.त्यानंतरत्यांच्याअधिकृतउमेदवारीवरशिक्कामोर्तबझाले.आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना अँडी रॉडिकने अमेरिकन टेनिस स्पर्धेला जोशात सुरुवात केली.Copyright © 2008 Bennett Coleman...
 राष्ट्रीय
पुणे + प. महाराष्ट्र
महाराष्ट्र टाईम्स2 तासांपूर्वी
म. टा.प्रतिनिधी पीएमपीएमएलच्यासेवकांसाठीअसलेलीअंशदायीमेडिकल साह्ययोजनापूर्ववत सुरून केल्यासचक्का जामआंदोलनकरण्याचाइशारा पी. एम.टी. कामगारसंघाने (इंटक)दिला आहे. संघटनेचेमहासचिव ए. एन.अनपूर यांनीयाबाबतचेपत्रपीएमपीएमएलचेव्यवस्थापकीयसंचालकसुब्बरावपाटील यांनादिले आहे.अंशदायीवैद्यकीयसहाय्ययोजनेसाठीकामगारांच्यावेतनातूनदरमहा रक्कमकपात करण्यातयेत आहे.मात्र, तरीहीही योजना बंदकरण्याचानिर्णयघेण्यात आलाआहे. त्यामुळेकामगारांमध्येअसंतोषाचेवातावरणपसरले आहे.येत्या ४८तासांत हीयोजना पुन्हासुरू नकेल्यासचक्का जामआंदोलन...
शंभर नंबरी 'माया'
वेबदुनिया13 तासांपूर्वी
ातील शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचाही समावेश करण्यात आला आहे.अमेरिकन मासिक फोर्ब्सने ही यादी नुकतीच जाहीर केली आहे, यात कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पूर्वीपासूनच समावेश आहे.गेल्यावर्षीच्या मानाने सोनियांचा क्रम यात घसरला असून, सहाव्या स्थानावरून त्या 21 स्थानापर्यंत घसरल्या आहेत. तर दुसरीकडे मायावतींना या यादीत स्थान मिळाले असून त्या 59 व्या जागेवर आहेत. इंदिरा नुई यांच्या क्रमवारीत वाढ झाली असून त्या तिसऱ्या स्थानावर...
पाकिस्तानात स्फोट; आठ ठार
सकाळ2 दिवसांपूर्वी
इस्लामाबाद - इस्लामाबाद शहराच्या उपनगरात बुधवारी झालेल्या बॉंबस्फोटात आठ जण ठार झाले, तर २० जण जखमी झाले. मॉडेल टाऊनजवळील रस्त्याशेजारील रेस्टॉरंटमध्ये हा स्फोट झाला.
 अर्थवृत्त
बाजार तेलावरून घसरला
वेबदुनिया15 तासांपूर्वी
तेलाच्या भावात अचानक झालेल्या वाढीने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात जोरदार घसरणं झाली. सलग दुसऱ्या दिवशी बाजार कोसळल्यानेमध्यंतरीच्या आठवड्यांमध्ये बाजारात चांगली वाढ होत असताना पुन्हा एकदा बाजाराला गळती लागली आहे.आज रात्री पर्यंत महागाईदराचे नवे आकडे जाहीर होणार असल्याने बाजारात याची धास्ती दिसून आली. 16 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यातमहागाईदर 12.63 टक्क्यांचा पल्ला ओलांडत 12.80 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने तेलाचे भाव पुन्हा एकदाआशियाई बाजारात स्थैर असूनही भारतीय बाजारात...
Mobile 58888
महाराष्ट्र टाईम्स2 दिवसांपूर्वी
बांधकाम क्षेत्रात येणा-या परदेशी पैशामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यात अनिवासी भारतीयांचा पैसा जसा आहे, त्याचप्रमाणे परदेशी गुंतवणूकदारांचाही पैसा आहे. दरवर्षी भारतातले बांधकाम क्षेत्र १० ते १५ टक्क्यांनी वाढत जाईल, असा या गुंतवणूकदारांचा अंदाज आहे.गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न आता पुरे होणार, असे दिसते आहे. राज्य सरकारने तीन गिरण्यांच्या जागेवर साडेसात हजार घरे बांधण्याचे ठरविले असून काही कामांना तर सुरुवातही झाली आहे. ही प्रत्येकी तीनशे चौरस फुटांची घरे गिरणी कामगारांना कमी किमतीत व अल्प मासिक हप्त्याने...
अंबानींनी दिला नॅनोला पाठिंबा
वेबदुनिया15 तासांपूर्वी
सिंगुरमध्ये टाटांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नॅनोला विरोध होत असतानाच आता रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी नॅनोचेसमर्थन केले असून, नॅनोला विरोध झाला तर उद्योग जगताला मोठा फटका बसेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.उद्योगजगताने राजकारण्यांच्या मदतीने चर्चेच्या माध्यमातून या समस्येवर समाधान शोधावे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.नॅनो हा केवळ टाटांचाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असे नाही तर यामुळे भारतीय उद्योगांना नवीन चालना मिळणार आहे.रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
 क्रीडावृत्त
रॉडिकचा दणका
महाराष्ट्र टाईम्स5 तासांपूर्वी
न्यूयॉर्क आपल्याघरच्याप्रेक्षकांसमोरखेळताना अँडीरॉडिकनेअमेरिकनटेनिसस्पर्धेलाजोशातसुरुवात केली.त्यानेफॅब्रिससँतोरोचा ६-२,६-२, ६-२ असाफडशा पाडला.आक्रमक खेळ,एसेसचाभडीमार,कोर्टवरीलझटपट हालचालीही रॉडिकचीखास वैशिष्टसामन्यातपाहायलामिळाली. रॉडिकनेतब्बल १५ एसेसतडकावले.त्याच्याझंझावातापुढेसँतोरोची डाळशिजली नाही.१४० ते २२५किलोमीटरच्यावेगात बुलेटसर्व्हिसकरणा-यारॉडिकचेचेंडूफटकावतानासँतोरोच्यानाकीनऊ येतेहोते. गंमतम्हणजे सामनाजिंकण्यासाठीरॉडिकसर्व्हिस करतअसतानासँतोरोबेसलाईनच्यासहा फुट मागेउभा होता.आपल्या घरच्या...
निवडकर्त्यांच्या नियुक्तीचा अधिकार..
वेबदुनिया14 तासांपूर्वी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघ निवडकर्त्यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णयाचा अधिकार मंडळाच्या अध्यक्षांना देण्याचा निर्णय घेतला आहे. बदलाचे संकेत देताना वार्षिक सर्वसाधारण सभेत संबंधित विभागाने केलेले नामांकन स्वीकारणे मंडळाच्या अध्यक्षांवर बंधनकारक राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंबईत झालेल्या मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पाच सदस्यीय निवड समिती कायम ठेवण्याचे ठरले मात्र सदस्यांच्या निवड पद्धतीत बदल करण्याचा निर्णय झाला. यामुळे प्रादेशिक किंवा विभागीय प्रतिनिधित्वाची पद्धत संपृष्टात...
सुशीलकुमारला कार बक्षीस
महाराष्ट्र टाईम्स5 तासांपूर्वी
नवीदिल्ली बीजिंगऑलिंपिकब्राँझपदकविजेत्यासुशीलकुमारलाएक खास बक्षीसमिळालंय.येथील एकारियल इस्टेटडेव्हलपरनेसुशीलच्याकामगिरीचायथोचित गौरवकरताना एकशानदार कारभेट दिली. १९५२च्याहेलसिंकीऑलिंपिकमध्येखाशाबा जाधवयांनीब्राँझपदककमावल होते.त्यानंतर ५६वर्षांनीसुशीलनेभारतालाकुस्तीत पदकमिळवून दिले.जेएमडीग्रुपचेचेअरमन सुनीलबेदी म्हणाले,'सुशीलनेदेशासाठीमोठी कामगिरीकेली आहे.मेहनत वजिद्दीच्याजोरावर तो आजदिल्लीचा नवातारा बनलाय'. कराची: बीजिंगऑलिंपिकमध्येआठव्याक्रमांकावरघसरलेल्यापाकिस्तानहॉकीसंघाच्यामुख्यप्रशिक्षकख्वाजाझाकाउद्दीनपाठोपाठप्रशिक्षकनावेद...
 मनोरंजन
सोनू ने आळवले संस्कृत श्लोक
वेबदुनिया16 तासांपूर्वी
युवावर्गाला आपल्या आवाजाची मोहिनी घालणारा गायक सोनू निगम सातत्याने काही वेगळे करण्याचा प्रयत्नात असतो. हिरवा निसर्ग.. या गीताने तर त्याने लाखो मराठी मने जिंकली. गळ्यात आवाजाची जादू असणा-या सोनूने आता खास गणेशोत्सवासाठी संस्कृत श्लोक आळवले आहेत. भाव-भक्तीसंगीतापासून दूर गेलेल्या आजच्या नव्या पिढीला आवडेल असा बाज आणि विशेष म्हणजे त्यांचा आयडॉल सोनूच्या आवाजात गणपतीचे श्लोक दिल्यास युवा वर्गाला ही संपल्पना निश्चितच आवडेल आणि आपले श्लोक, त्यांचे महत्व नव्या पिढीला उमगेल या जाणीवेतूगणेशोत्सव महाराष्ट्रात...
मधुरचा कौतुकास्पद निर्णय
वेबदुनिया1 दिवसांपूर्वी
ट्रॅफिक सिग्नल' या चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणार्‍या मराठमोळ्या मधुर भांडारकरने बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना लाजवेल असा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मिळणारे पैसे त्याने विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना देण्याचे जाहीर केले आहे. गरिबीमुळे शेतकर्‍यांना असे कठोर पाऊल उचलावे लागले असल्याचे ऐकून मधुरला खूप दु:ख झाले. येत्या 2 सप्टेंबरला दिल्ली येथे एका कार्यक्रमात मधुरला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानित...
राहुल गाढवावर फिदा
वेबदुनिया1 दिवसांपूर्वी
विनोद खन्नाचा मुलगा राहुल खन्नाने आतापर्यंत मोजक्याच चित्रपटामध्ये काम केले आहे. राहुलला लहान मुले व प्राणी यांच्यासोबत काम करायला आवडत नाही कारण ते सेटवर मोठ्या अडचणी निर्माण करतात.त्यामुळेच संतोष सिवनच्या 'तहान' मध्ये काम करण्याचे राहुलने मान्य केल्यावर सगळ्यांचाच भुवया उंचावल्या. कारण या चित्रपटात लहान मुलांव्यतिरिक्त 'गाढव' ही आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर राहुलच्या मतांत बर्‍यापैकी बदल झाला आहे. लहान मुलांच्या अभिनयात कुठल्या प्रकारची कृत्रिमता जाणवली नाही, असे त्याचे निरिक्षण आहे. एक...
 इतर
मल्टिप्लेक्सची सुरक्षा तकलादू!
महाराष्ट्र टाईम्स6 तासांपूर्वी
म. टा.प्रतिनिधी चकाचकरुपडेअसल्यामुळेप्रेक्षकांनाआकर्षितकरणा-यामल्टिप्लेक्सथिएटरमधीलसुरक्षाव्यवस्थामात्रतकलादूचअसल्याचाठपका राज्यसरकारच्यामिराणीसमितीनेठेवला आहे.संकटाच्यावेळीप्रेक्षकांनासुरक्षितबाहेरकाढण्यासाठीआराखडा तयारकरणे, मॉल वमल्टिप्लेक्सविलग करणे,आसनक्षमताकमी करणे, तसेचआग प्रतिबंधकयंत्रणासक्षमनसल्याससंबंधितथिएटरचापरवानाच रद्दकरावा, अशाशिफारशीसमितीच्याअहवालातआहे. महापालिकामुख्यालयातगुरुवारीयासंदर्भातझालेल्यापत्रकारपरिषदेतसमितीचाअहवाल जाहीरकरण्यात आला.मल्टिप्लेक्सचेबांधकामनियमानुसारआहे का,मल्टिप्लेक्ससाठीतयार...
नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरला - धोणी
सकाळ7 तासांपूर्वी
कोलंबो, ता. २८ - दुसऱ्या सत्रात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस साह्य करणारी ठरत असल्यामुळे प्रेमदासा स्टेडियमवरील गेल्या दोन सामन्यांत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरला, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीने चौथा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर व्यक्त केले. प्रेमदासा स्टेडियमवर प्रकाशझोतात झालेल्या गेल्या दोन सामन्यांत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि उभारलेली समाधानकारक धावसंख्या निर्णायक ठरविली. दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकली हे फार महत्त्वाचे ठरले. दुसऱ्या सत्रात फिरकी गोलंदाजांचे चेंडू...
मुलाखतीला जाताना....
वेबदुनिया15 तासांपूर्वी
* नोकरीसाठी मुलाखतीला जाताना चांगली तयारी करुन गेले पाहिजे. स्वच्छ व इस्त्री केलेले चांगल्या रंगसंगतीचे फॉर्मल कपडे परिधान करून जावे. काही जण जीन्स, टीशर्ट तसेच लांब केस अशा अवतारात मुलाखतीला जातात आणि स्वत:हून पायावर धोंडा मारून घेतात. कारण तुमच्या विचित्र अवताराचा समोरच्यावर चुकीचा प्रभाव पडतो आणि तुम्ही मुलाखतीत अपयशी ठरता.* मुलाखतीस जात असलेल्या संस्थेच्या एचआर डिपार्टमेंटमधील कोणत्या व्यक्तीला ओळखत असाल तर आधी हे जाणून घ्या की, मुलाखतीच्या पॅनलवर कोणकोणते अधिकारी आहेत. त्यानुसार तयारी करून गेले...